निवडा झाडे तुमच्या पसंतीची !
निवडा झाडे तुमच्या पसंतीची !
जिथे प्रत्येक वनस्पती सौंदर्य आणि वाढीची कथा सांगते.
जिथे प्रत्येक वनस्पती सौंदर्य आणि वाढीची कथा सांगते.
तिथे दत्तराज नर्सरी 1997 पासून देशाचा हरित वारसा जोपासते!
तिथे दत्तराज नर्सरी 1997 पासून देशाचा हरित वारसा जोपासते!
What's New
नर्सरी मध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा
नर्सरी मध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा
प्लांट लोडिंग सेवा:
प्लांट लोडिंग सेवा:
लोडिंगची चिंता नाही!
आम्ही तुमची रोपे अत्यंत काळजीपूर्वक लोड करतो.
प्लांट ट्रान्सपोर्ट सेवा :
प्लांट ट्रान्सपोर्ट सेवा :
दत्तराज नर्सरीपासून घरापर्यंत,
आम्ही झाडे पोहोचवू आनंदाने!
खरेदिपश्च्यात मार्गदर्शन:
खरेदिपश्च्यात मार्गदर्शन:
तुमच्या रोपांची जोमाने वाढ व्हावी
यासाठी संपूर्ण मार्गदर्शन!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1 - नर्सरीच्या विक्रीची वेळ काय?
1 - नर्सरीच्या विक्रीची वेळ काय?
नर्सरी मध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत विक्री चालू असते.
2 - नर्सरी बंद/सुट्टी कधी असते?
2 - नर्सरी बंद/सुट्टी कधी असते?
आठवड्याचे सातही दिवस नर्सरी संध्याकाळी ६ वाजे पर्यंत चालू असते.
3 - झाडांची ऍडव्हान्स बुकिंग घेतली जाते का?
3 - झाडांची ऍडव्हान्स बुकिंग घेतली जाते का?
हो, ५०% ऍडव्हान्स पेमेंट करून तुम्ही झाडांची बूकिंग करू शकता.
4 - ग्राहक झाडे ऑनलाईन खरेदी करू शकतो का?
4 - ग्राहक झाडे ऑनलाईन खरेदी करू शकतो का?
तुम्ही नर्सरी ला भेट न देता फक्त फोनवर झाडे मागवू शकता. झाडे मागवण्यासाठी आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि तुम्हाला हव्याअसलेल्या झाडांची यादी फोन वर किवा व्हॉट्सॲप वर पाठवा. पाठवलेल्या झाडांचे बिल आणि पेमेंट झाल्या नंतर योग्य ट्रान्सपोर्ट ठरून तुम्हाला तुमची झाडे तुमच्या पत्त्या वर पाठवण्यात येतील.